ads

swagat todkar tips in marathi

Swagat Todkar tips in Marathi



Gharguti upachar by dr Swagat Todkar
Dr Swagat Todkar tips for nose 
swagat todkar tips for weight loss
swagat todkar tips for skin
swagat todkar tips for teeth
swagat todkar tips
Dr Swagat Todkar tips in marathi

  मूळव्याध : 

अर्धा लिंबू घेऊन त्यावर सैंधव मीठ भुरभुरावे व ते चोखून खावे. सलग १० ते १५ दिवस दिवसातून ४-५ वेळा

हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीशी होते. 



मूतखडा (किडनी स्टोन) : 

दगडी पाला (कंबरमोडीचा पाला) मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढावा. सलग १५ दिवस सूर्योदयानंतर

व सूर्यास्तापूर्वी अशा २ वेळी प्रत्येकी २ चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग १५ दिवस हा प्रयोग करावा. 

मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज १ ग्लास ताक नित्यनेमाने प्यायल्याने देखील मूतखड्याचा त्रास 

होत नाही.


  कोठा साफ होण्यासाठी : 

सिताफळाची ४ पाने किंवा आंब्याचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. त्याने पोट साफ होते. 


  गालगुंड : 

उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. गालगुंड बरे होताच तो लेप आपोआप 

निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करुनही तो निघत नाही. 





मधुमेह (शुगर) : 

सिताफळाच्या झाडाची मध्यम (कोवळी किंवा न पिकलेली) पाने मिठाच्या पाण्यात धुवून व देठ काढून

चघळावी व गिळून टाकावी. पहिल्या दिवशी उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ शकतो. हा प्रयोग 

सलग १५ दिवस करावा. जेवल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यांतर गुळाचा एक खडा खाऊन त्यानंतर

पाणी प्यावे. जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे साखर वाढत नाही. दुपारी बाहेरुन आल्यानंतर गुळाचा एक खडा

खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे साखर वाढत नाही. 




स्त्रिया : 

स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचा त्रास होत नाही व मन शांत, संयमी 

राहाते.  स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे सोन्याचा मणी कायमस्वरुपी घातल्यास थायराईडचात्रास 

होत  नाही.  स्त्रियांनी एक मिनिटभर दोन्ही भुवयांच्या मध्ये कपाळावर अनामिकेने (करंगळीच्या शेजारच्या 

बोटाने) कुंकू  लावतात तसे घड्याळाच्या काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज करावा.



 पुरुष :

 पुरुषांनी दोन्ही भुवयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या 

रेषेत तीन वेळा मसाज करावा. यामुळे मनावरील ताण नाहीसा होतो, मन स्थिर राहाते, वैचारिक पातळी 

चांगली राहाते, डोकेदुखीचा त्रास होत नाही. चष्मा लागत नाही. 



गरोदरपण: 

गरोदरपणात एक दिवसाआड शहाळ्याचे पाणी नियमितपणे प्यावे. यामुळे बाळंतपण सुखरुपपणे पार पडते व 

बाळ धष्टपुष्ट होते. कोणताही पदार्थ (अन्न व पेय) गरम असताना खाऊ-पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा.

 रोज शक्य होईल तितके चालावे. 





 दूरध्वनी क्रमांक / mobile no / contact details :

appointment / अपॉईंटमेंटसाठी -  ९९२१५७७०३३, ७८७५५१८१५१

Dr Swagat Todkar mobile no / डॉ. तोडकर - ७०६६०२१३१२, ७०६६१३२२८८ 

reception mobile no : ७०६६१३२२९९ 







0 comments:

Post a Comment