ads

gharguti upachar by dr Swagat Todkar (Marathi)



gharguti upachar by dr Swagat Todkar



डोकेदुखी : 

डोके दुखत असल्यास १ चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. 

डोकेदुखी लगेच थांबते. 



अर्धशिशी (मायग्रेन) : 

रात्री कच्चा पेरु उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. 

सलग १० दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो. 



पूर्ण डोके दुखणे : 

निर्गुडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून घ्यावा. 

तो स्वच्छ हाताने चुरगाळून त्याच्या रसाचे १-२ थेंब नाकात सोडावेत आणि डोके मागे करुन अर्धा तास झोपावे.


माथा उठणे : 

गाजराचे पान मिठाच्या पाण्याने धुवून त्यावर दोन्ही बाजूने तूप लावावे व ते तव्यावर चरचर आवाज येईपर्यंत


ते गरम करावे. त्या तुपाचे २ थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडून अर्धा तास झोपावे.  




Related Posts:

0 comments:

Post a Comment